तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंधुदर्ग जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी त्यांनी प्रशासनावर सरकारचा वचक नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय विधाने करण्याऐवजी मदतीवर लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या वर्षीच्या चक्रिवादळाचे पैसेही अद्याप मिळालेली नाहीत. हे महाविकास आघाडी सरकार फक्त बाता मारतय, अशी टीका त्यांनी केली.
#sarkarnama #tauketcyclon #maharashtra #sindhudurgh
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics